अहमदनगर: एसटी प्रशासनाकडून 551 खासगी बसेसची सोय

20 Oct 2017 08:39 AM

अहमदनगर एसटी प्रशासनाने एकूण 551 खासगी बसेस उपलब्ध केल्या... आणि महामंडळाच्या दरानुसारच प्रवासी भाडे आकारण्याचे निर्देश प्रशासनानं या बस चालक आणि वाहकांना दिले..  त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला

LATEST VIDEOS

LiveTV