अहमदनगर : शिवसेना येत्या वर्षभरात सत्तेतून बाहेर पडेल, आदित्य ठाकरेंचं वक्तव्यं

15 Dec 2017 12:30 PM

शिवसेना येत्या वर्षभरात सत्तेतून बाहेर पडेल अशी शक्यता युवासेना प्रमुख्य आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. अहमदनगरमधील पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागण्याच्या सुचनाही ठाकरे यांनी यावेळी केला. सत्तेत शिवसेना विरोधात नसली तरी सत्तेची पहारेकरी आहे. सरकारमधून बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय हा शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांचा असेल. मात्र, सत्तेतून बाहेर पडल्यानंतर सगळ्यांनी एकजुटीनं काम करण्याची गरज असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. 

LATEST VIDEOS

LiveTV