अहमदनगर : अजित पवार गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटीला

16 Nov 2017 09:09 PM

ऊसदर आंदोलनात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारप्रकरणी 1 डिसेंबरपासून हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी नेते अजित पवारांनी दिलाय..आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची अजित पवारांनी आज अहमदनगरमध्ये जाऊन भेट घेतली..त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या पोलिसांना तातडीनं निलंबित करावं तसंच त्यांना आर्थिक मदतही करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

LATEST VIDEOS

LiveTV