अहमदनगर: शेतकरी आंदोलनातील जखमींची अजित पवारांकडून विचारपूस

16 Nov 2017 12:48 PM

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावमधील शेतकरी आंदोलन शांत झालंय. त्यानंतर आज माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांची भेट घेतलीय. सकाळी लवकरच अजित पवार नगरमध्ये आले आणि त्यांनी जखमी शेतकऱ्यांची विचारपूस केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV