अहमदनगर : माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटलांकडून पंतप्रधान मोदींचा हत्यारा म्हणून उल्लेख

13 Nov 2017 03:15 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हत्यारे आहेत, त्यांनी 3 हजार मुस्लिमांची हत्या केली. एक हत्यारा संसदेत बसतो, तर एक पक्षाचा अध्यक्ष आहे अशी टीका माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी अहमदनगरमध्ये केली. इथं विराट सामाजिक ऐक्य परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. 

LATEST VIDEOS

LiveTV