महाराष्ट्र खड्ड्यात : अहमदनगर : बायपास रस्त्याची चाळण, अनेकवेळा पाठपुरावा करुनही रस्ता खड्डेमय

17 Dec 2017 06:27 PM

अहमदनगरच्या बाह्य वळण मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. अनेकवेळा पाठपुरावा करुनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्यानं परिसरातील नागरिक आक्रमक झाले. 26 जानेवारीला बाह्यवळण मार्गाचं काम सुरु न झाल्यास, खड्डे खोदून अवजड वाहतूक बंद करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. यासाठी खड्डेमुक्त बायपास समितीची स्थापना करण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV