अहमदनगर: घरासमोरील बोअरवेलमधून 15 ते 20 फूट उंच फवारे

21 Oct 2017 12:21 PM

घरासमोरील बोअरवेलमधून अचानक पंधरा ते वीस फुटाचे फवारे बाहेर पडलेत. नगर जिल्ह्यातील जामखेड इथं ही घटना घडलीय.
शिवाजी गायकवाड यांच्या घरासमोर ही घटना घडलीय.

LATEST VIDEOS

LiveTV