अहमदनगर : कोपर्डीच्या निकालानंतर बंद केलेली एसटी पुन्हा सुरु

11 Dec 2017 03:03 PM

कोपर्डीच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर बंद करण्यात आलेली बस सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. एबीपी माझाच्या पाठपुराव्यानंतर कर्जत ते श्रीगोंदा बस कोपर्डीवरुन नेण्यात येणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV