अहमदनगर : कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा आज निकाल

18 Nov 2017 10:39 AM

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असेलल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणाचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे. जिल्हा सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता निकालाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि तिन्ही आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालय आज कोणती शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV