अहमदनगर : ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांना जीवनगौरव

06 Nov 2017 09:03 AM

अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसीय विभागीय साहित्य संमेलन पार पडलं. यावेळी समारोपाच्या कार्यक्रमात एकांकिका, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी यशवंत गडाख यांची मुलाखत घेतली. त्यावेळी समाज सध्या अस्वस्थ असून शहाणे गोंधळलेत आणि मूर्ख त्यांच्या मतांवर ठाम आहेत असा टोलाही यशवंतरावांनी लगावला.

LATEST VIDEOS

LiveTV