अहमदनगर : नितीन आगे हत्या प्रकरण, पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता

23 Nov 2017 08:18 PM

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावातील हे प्रकरण आहे. पुराव्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV