अहमदनगर : श्रीगोंदा रेल्वे स्थानकावर झेलम एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांची लूट

05 Dec 2017 09:03 PM

अहमदनगरमध्ये झेलम एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना लुटण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.  सोमवारी रात्री आठच्या सुमारास श्रीगोंदा रेल्वे स्थानक परिसरात खिडकीतून आत हात घालून ही लूट करण्यात आली. झेलम एक्स्प्रेस पुण्यावरुन जम्मू तावीला जाते.

LATEST VIDEOS

LiveTV