स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी संघटना आक्रमक

26 Oct 2017 08:54 PM

 उच्च न्यायालयाच्या निर्णय़ामुळं  बैलगाडा शर्यतीला वेसण घातली गेलीय. मात्र पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू व्हावी म्हणून काही संघटना आक्रमक झाल्यात... अहमदनगरमध्ये  तर संघटनांनी याचिकाकर्त्यांच्या घरासमोर बैल बांधून आंदोलन केलंय..

LATEST VIDEOS

LiveTV