स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : श्रीरामपूरमध्ये उभारलं प्लॅस्टिकचं इको फ्रेंडली शौचालय

30 Dec 2017 11:51 PM

टाकाऊ पासून टिकाऊचे अनेक प्रयोग राज्यभर केले जातात. आता तर चक्क टाकाऊवस्तूंपासून शौचालय. प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापरकरून इकोफ्रेन्डली शौचालयाची निर्मिती करण्यात आलीय़. कुठं तयार झालंय इकोफ्रेंन्डली शौचालय. पाहुयात

LATEST VIDEOS

LiveTV