स्पेशल रिपोर्ट : अहमदनगर : संगमनेरच्या पोरांनी बनवली पेट्रोल-डिझेलविना धावणारी भन्नाट कार

12 Dec 2017 09:54 PM

पेट्रोल डिझेलसाठी एक रुपयाही खर्च न करता तुम्ही कारनं लांब पल्ल्याचा प्रवास करू शकता... आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न कुणालाही पडेल.. मात्र संगमनेरच्या विद्यार्थ्यांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवलीय.

LATEST VIDEOS

LiveTV