ऐरोली, नवी मुंबई : ऐरोली उड्डाण पुलाखाली चालत्या जीपला आग

25 Dec 2017 11:48 PM

नवी मुंबईतील ऐरोली उड्डाण पुलाखाली भरधाव वेगात असलेल्या जीपने अचानक पेट घेतला. जीपचा चालक आणि प्रवासी महिला प्रसंगावधान राखून बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला.

LATEST VIDEOS

LiveTV