अकोल्यात 284 मेट्रीक टन कीटकनाशकांच्या विक्रीवर बंदी

11 Oct 2017 09:45 PM

अकोल्यात 284 मेट्रीक टन कीटकनाशकांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर कृषी खात्यानं ही कारवाई केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV