अकोला : स्वतःच्या सरकारविरोधात आंदोलन, भाजप नेते यशवंत सिन्हा ताब्यात

04 Dec 2017 09:39 PM

स्वतःच्याच सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीहून अकोला गाठणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्यात दोन ते तीन तास ठिय्या आंदोलन केलं.

LATEST VIDEOS

LiveTV