अकोला: महापालिका उपायुक्त लाच घेताना अटकेत

16 Nov 2017 12:48 PM

अकोल्यात महापालिका उपायुक्त आणि त्याच्या स्वीय सहाय्यकास 20 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आलीय. उपायुक्ता समाधान सोळंके आणि राजेश जाधव अशी त्यांची नावं आहेत.  बियर शॉपी परवान्यासाठी उपायुक्तांने लाचेची मागणी केली होती. याबाबत अकोला एलसीबीकडे तक्रार आल्यानंतर तत्काळ कारवाई करण्यात आली. महापालिकेत सोळंकेची डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख आहे. मात्र आता लाचखोरीनं त्यांचं पितळ उघड झालंय.

LATEST VIDEOS

LiveTV