स्पेशल स्टोरी : अकोला : धुळे-अमरावती हायवेसाठी भूसंपादन, शेतकऱ्यांना कवड्या

09 Nov 2017 09:42 PM

अकोल्याच्या बाळापुरातल्या लीलाबाईंच्या एकुलत्या एक मुलानं आयुष्य संपवलं. त्याचं कारण होतं कर्जबाजारीपणा... त्यात धुळे-अमरावतीदरम्यानच्या महामार्गात 2 गुंठे शेती गेली. वाटलं होतं बाजारभावाप्रमाणे साडे तीन लाख मिळतील... पण सरकारनं प्रस्ताव दिला फक्त 21 हजार रुपयांचा...

LATEST VIDEOS

LiveTV