Drone Visuals : अकोला : डोळ्याचं पारणं फेडणारी फटाक्यांची आतषबाजी

20 Oct 2017 02:54 PM

दिवाळी म्हटलं की फटाके आलेच, दिवाळीतल्या फटाक्यांच्या आतषबाजीची आणि प्रकाशसोहळ्याची काही खास दृश्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, पाहूयात अकोल्यातील दिवाळीची ही विहंगम दृश्यं

LATEST VIDEOS

LiveTV