अकोला : किसान आर्मी उभारुन आता आरपारची लढाई : आमदार बच्चू कडू

06 Dec 2017 01:06 PM

यशवंत सिन्हा यांच्या आंदोलनात प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू सहभागी झालेत. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं असं सांगतानात आता किसान आर्मी व्दारे आरपारची लढाई लढण्याची तयारी सुरु असल्याचही त्यांनी सांगितंल.

LATEST VIDEOS

LiveTV