अकोला : यशवंत सिन्हांना पाठिंबा देण्यासाठी नाना पटोले अकोल्यात

05 Dec 2017 09:36 PM

गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यशवंत सिन्हांच्या रुपानं मोठं आव्हान उभं राहिलंय...पक्षातंर्गत असणारं हे पहिलं बंड असल्यानं भाजपतील काही नाराजही  सिन्हांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेत...भाजप खासदार नाना पटोले यशवंत सिन्हांच्या भेटीला पोहोचलेत... कालपासून यशवंत सिन्हा अकोला पोलिस मुख्यालयात ठाण मांडून आहेत

LATEST VIDEOS

LiveTV