अकोला : महापालिकेच्या महासभेत गोंधळाची परंपरा कायम

16 Dec 2017 08:36 PM

अकोला महापालिकेची गोंधळी परंपरा आजही पाहायला मिळाली. नायगाव डंपिंग ग्राऊंडच्या मुद्यावर सभागृहात विरोधकांनी टेबल-खुर्च्यांची फेकाफेक केली. या गोंधळात शिवसेना,काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भारिपच्या नगरसेवकांचा सहभाग होता. 

LATEST VIDEOS

LiveTV