अकोला : राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न करावं, आम्ही स्थळ शोधू : रामदास आठवले

29 Oct 2017 12:21 PM

दलितांच्या घरी जाणाऱ्या राहूल गांधींनी दलित मुलीशी लग्न करांव. त्यासाठी गरज पडल्यास आम्ही त्यांच्यासाठी स्थळ पाहू" असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. काल अकोल्यात विविध कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV