अकोला : पिकांच्या योग्य दरासाठी भाजप नेते यशवंत सिन्हा आक्रमक

04 Dec 2017 10:09 PM

स्वतःच्याच सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीहून अकोला गाठणाऱ्या यशवंत सिन्हांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत सिन्हांनी आज अकोल्यात ठिय्या आंदोलन केलं. मागण्यांच्या पूर्ततेसाठी यशवंत सिन्हांनी अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम दिला होता. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. 

LATEST VIDEOS

LiveTV