स्पेशल रिपोर्ट : अकोला : वस्तापूरच्या अनोख्या जत्रेतील 147 वर्षांची आदिवासींची लग्न जमवण्याची प्रगत परंपरा

29 Oct 2017 08:51 PM

अकोला जिल्ह्यातील वस्तापूर गावातील आदिवासींची जत्रा ही लग्न करून देणारी-लग्न जमवणारी जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या १४७ वर्षांची परंपरा असलेली ही जत्रा सातपुड्यातील हजारो आदिवासींच्या लग्नगाठी बांधायला कारणीभूत ठरली आहे. नेमकी काय आहे ही जत्रा? काय परंपरा आहेय या जत्रेची? पाहूयात एक रिपोर्ट...

LATEST VIDEOS

LiveTV