अकोला : दिवसभर शेतकऱ्यांसाठी आंदोलन, थकवा आल्याने झाडाच्या पारावरच आराम

05 Dec 2017 12:06 AM

अकोल्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करून भाजपविरोधात सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या यशवंत सिन्हांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा 5 तासांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी त्यांच्या सुटकेची तयारी दाखवली मात्र सिन्हा यांनी नकार देत झाडाच्या पारावर झोपणं पसंत केलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV