EXCLUSIVE : अकोला : मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही, यशवंत सिन्हांचा एल्गार

06 Dec 2017 10:18 AM

शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावासह अऩेक मागण्यांसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी छेडलेल्या आंदोलनाचा आज तिसरा तर उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मंगळवारी रात्री यशवंत सिन्हांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी असंख्य शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. पोलीस मैदानात सुरु असलेल्या या आंदोलनात थंडीची तमा न बाळगता लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, आज तरी या आंदोलनाची कोंडी फुटेल का? हा प्रश्नच आहे. आज सिन्हा यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे अनेक नेते अकोल्यात येण्याची शक्यता आहे.

LATEST VIDEOS

LiveTV