अकोला : फडणवीस सरकारविरोधात यशवंत सिन्हांसोबत, शत्रुघ्न सिन्हा, शौरी, वरुण गांधी मैदानात उतरणार

05 Dec 2017 01:24 PM

देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात यशवंत सिन्हांसोबत, शत्रुघ्न सिन्हा, अरुण शौरी, वरुण गांधी आदी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य लवकरात लवकर मान्य झाल्या नाहीत, तर हे तीनही नेते फडणवीस सरकारविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV