शेतकऱ्यांचं कर्ज दूर व्हावं म्हणून वारकऱ्यांचं माऊलींना साकडं

Tuesday, 14 November 2017 10:21 PM

कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आळंदीत मोठ्या संख्येनं वारकरी समाज एकत्र आला. टाळ मृदुंगाच्या गजरानं अवघी आळंदी नगरी दुमदुमून गेली होती. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज लवकरात लवकर दूर व्हावं आणि सरकारला सदबुद्धी देण्याचं साकडं यावेळी वारकऱ्यांनी माऊलींच्या चरणी घातलं

LATEST VIDEO