अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या हस्ताक्षरातील पत्रांचा लिलाव

25 Oct 2017 11:51 AM

भौतिक शास्त्राचे प्रणेते आणि नोबेल पारितोषिक विजेते अलबर्ट आईंन्स्टाईन यांनी लिहिलेल्या दोन पत्रांचा मंगळवारी लिलाव करण्यात आला. 1.3 मिलियन डॉलर म्हणजेच 8 कोटी 45 लाख 50 हजार रूपयांना या पत्रांची खरेदी करण्यात आली.

LATEST VIDEOS

LiveTV