आलिया-जॅकलिनमधील कॅटफाईट संपली?

23 Oct 2017 08:57 AM

आलिया भट्ट आणि जॅकलिन फर्नांनडिसचा  हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय…. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघींमध्ये  सुरु असलेली कॅट फाईट आता संपलीय असंच या फोटोवरुन दिसतंय….अ जंटलमॅन या सिनेमाच्या निमित्ताने  जॅकलिन आणि सिद्धार्थ मल्होत्रा  रोमँटिक केमिस्ट्रीची खूपच चर्चा  रंगली…. इतकंच नाही तर सिद्धार्थ  आणि आलियाच्या ब्रेकअपचं कारणही जॅकलिन असल्याचंच बोललं गेलं….त्यानंतर या  दोघींमध्ये  कॅटफाईट सुरु असल्याच्या बातम्या येऊ लागल्या मात्र आता या फोटोमुळे सगळ्याच चर्चांना पूर्णविराम मिळालाय…

LATEST VIDEOS

LiveTV