अंबरनाथ : वाढदिवशी दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

25 Oct 2017 08:18 AM

अंबरनाथमध्ये वाढदिवशीच एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. रॅफी बॅस्टीयन तरुणाचं नाव असून अंबरनाथ पूर्व भागातील हेरंब मंदिराजवळील बस अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, त्याच्या केटीएम गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. यावेळी त्याच्या मागे बसलेला दर्शन पाटील गंभीर जखमी झालायं. मागील काही दिवसांतील हा सलग चौथा अपघात असून आत्तापर्यत यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV