अंबरनाथ : तरुणीची हत्या करुन तरुणाची आत्महत्या

24 Oct 2017 02:39 PM

अंबरनाथमध्ये तरुणानं एका तरुणींची हत्या करुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. इथल्या कानसई गावात ही घटना घडली आहे.प्रेमप्रकरणातून ही हत्या झालाचा प्राथमिक संशय वर्तवला जात आहे. आज सकाळी ही घटना समोर आली. पोलिस या सध्या या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV