अंबरनाथ, ठाणे : कुणीही कितीही आगी लावल्या तरी जंगल निर्माण होणारच : श्रीकांत शिंदे

23 Dec 2017 10:48 PM

अंबरनाथमध्ये वीस हजार झाडांना एका रात्रीत आग लावून नष्ट करण्यात आल्यानंतर स्वतः खासदार श्रीकांत शिंदेंनी घटनास्थळाची पाहाणी केली. 'कुणीही कितीही आगी लावल्या तरी जंगल निर्माण होणारच.’ असा विश्वास श्रीकांत शिंदेनीं व्यक्त केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV