अंबरनाथ : लोकसहभागातून लावलेली 20 हजार झाडं जाळली

20 Dec 2017 09:48 PM

अंबरनाथच्या मांगरुळ गावात तब्बल 20 हजार झाडं जाळण्यात आलीत....जुलै महिन्यात कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिदेंनी ही झाडं लावली होती..राज्य सरकारच्या 1 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेअंतर्गत तब्बल 1 लाख  झाडं लावण्यात आली होती...मात्र काही विघ्नसंतोषींनी काल रात्रीच्या सुमारास संपूर्ण डोंगरालाच आग लावली...आणि होत्याचं नव्हतं झालं

LATEST VIDEOS

LiveTV