अमेरिका : ओसामा बिन लादेन बॉलिवूड गाण्यांचा चाहता!

03 Nov 2017 02:12 PM

अमेरिकेच्या सेंट्रल इंटलिजन्स एजन्सीनं बिन लादेनच्या 4 लाख 70 हजार फाईल्स प्रसिद्ध केल्य़ा आहेत. यामध्ये बिन लादेनला बॉलिवूडच्या गाण्यांची प्रचंड आवड असल्याचं समोर आलं आहे. या गाण्यांमध्ये उदित नारायण, अल्का याज्ञिक, कुमार सानू यांच्या गाण्यांचा समावेश आहे. या सोबतच त्या फाईल्समध्ये दहशतवादी कारवायांच्या कट कारस्थानांची माहितीही सापडली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV