अमेरिका : पोलिसांना खिजवण्यासाठी तरुणाचा भररस्त्यात डान्स, पोलिस चक्रावले

20 Nov 2017 11:24 AM

पोलीस कारवाई होऊ नये, म्हणून अऩेका जण पळ काढतात. मात्र अमेरिकेता पोलीस कारवाई करतील, या आनंदामुळे चक्क एका तरुणानं रस्त्यावरच डान्स केला.
अमेरिकेच्या ह्युन्स्टन भागात हा प्रकार घडला. संबंधित तरुणानं वाहतुकीचे नियम तोडल्यानं वाहतूक पोलीस त्याचा पाठलाग करत होते. मात्र जेव्हा आपण घेरलो गेलो हे तरुणाच्या लक्षात आल्यावर त्यानं गाडीतून उतरुन चक्क डान्स केला.
दरम्यान, फक्त पोलिसांना खिजवण्यासाठीच तरुणानं असा प्रकार केल्याची माहिती आहे.

LATEST VIDEOS

LiveTV