अमरावती : संजय वानखेडे हत्या प्रकरणी व्यापाऱ्याला अटक

26 Oct 2017 09:00 PM

ड़ॉ. पंजाबराव देशमुख बँकेचे अध्यक्ष संजय वानखेडे यांच्या आत्महत्ये प्रकरणी वर्धा शाखेचे मॅनेजर झाडे आणि व्यापाऱी कैलाश काकडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी व्यापारी कैलाश काकडेला अटक केलीय तर मॅनेजर झाडे फरार आहे... 20 सप्टेंबरला संजय वानखेडे यांनी अमरावतीतल्या राह्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पंजाबराव देशमुख बँकेच्या वर्धा शाखेत झालेल्या 42 कोटींच्या अपहाराला कंटाळून वानखेडेंनी आत्महत्या केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी तपासानंतर ही कारवाई केलीय.

LATEST VIDEOS

LiveTV