अमरावती : माजी पोलीस अधिकाऱ्यानेच मुख्यमंत्र्यांकडे अवैध धंद्याची परवानगी मागितली

21 Nov 2017 08:39 PM

अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु आहेत. याबाबत अनेकवेळ तक्रार करुनही या धंद्यांना आळा घालण्यात पोलिसांनी अपयश येतंय. त्यामुळं याला वैतागून एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं मटका, अवैध दारु आणि गुटखा विक्री करण्याची परवानगी मागितली.

LATEST VIDEOS

LiveTV