अमरावती : मोपलवार कथित ऑडिओ प्रकरण, पोलिस उपअधीक्षक चौकशीच्या फेऱ्यात

18 Nov 2017 10:30 AM

आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्या कथित ऑडियो प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. कारण या प्रकरणात आरोपी सतिश मांगलेच्या चौकशीतून धक्कादायक बाब पुढे येत आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. पाटील हे अमरावतीचे पोलीस उपअधीक्षक आहेत. त्यामुळे याप्रकरणाती पोलिसांची भूमिका संशयाच्या फेऱ्यात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV