अमरावती : लाच देण्यास नकार दिल्याने पोलिसांकडून मारहाण, तिवारी कुटुंबाचा आरोप

01 Nov 2017 05:21 PM

पोलिसांना लाच दिली नाही म्हणून मारहाण केल्याचा आरोप अमरावतीमधील तिवारी कुटुंबानं केला आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV