स्पेशल रिपोर्ट : अमरावती : प्रतीक्षाचा खून, पोलिसांच्या निष्क्रियतेचा 'माझा'वर पंचनामा

24 Nov 2017 08:30 PM

अमरावतीच्या वृंदावन कॉलनीतील ओंकार मंदिराजवळ काल प्रतीक्षा म्हेत्रे नावाच्या तरुणीची भोसकून हत्या झाली.
या प्रकरणी राहुल भड नावाच्या तरुणाला अटकही झाली. पण प्रतीक्षाच्या हत्येला जितका राहुल जबाबदार आहे, त्यापेक्षा अधिक अमरावतीचं पोलीस दल. पाहूयात माझाचा विशेष रिपोर्ट..

LATEST VIDEOS

LiveTV