अमरावती : प्रतीक्षाची हत्या, दिरंगाई करणाऱ्या पोलिसांची कसून चौकशी करु : रणजित पाटील

24 Nov 2017 11:39 PM

तीक्षा मेहेत्रेच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या ढिम्म पोलिसांविरोधात अमरावतीकरांनी आक्रोश मोर्चा काढला. बेजबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अमरावतीच्या रहिवाशांनी केलीय. तसंच मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची नाही का असा सवालही त्यांनी विचारलाय. दरम्यान गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी प्रतिक्षाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. तसंच या प्रकरणातील बेजबाबदार पोलिसांवर कारवाई कऱण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.

LATEST VIDEOS

LiveTV