स्पेशल रिपोर्ट : अमरावती : बडतर्फ शिक्षकाकडून विद्यार्थ्याच्या अपहरणाचा बनाव

14 Dec 2017 10:06 PM

माजी सहकारी शिक्षकावर सूड उगवण्यासाठी एक विद्यार्थी आणि त्याच्या पालकांना हाताशी धरुन बडतर्फ झालेल्या शिक्षकानेच अपहरणाचा डाव रचला. अमरावतीत घडलेला हा बनाव पोलिसांच्या मदतीने उघडकीस आला.

LATEST VIDEOS

LiveTV