अमृतसर : गुरुनानक जयंतीनिमित्ताने सुवर्णमंदिर फुलांनी सजलं

04 Nov 2017 03:03 PM

शिख समाजाचे पहिले गुरु गुरुनानक यांची आज ४४९ वी जयंती. यानिमित्त देशभरातल्या गुरुद्वाऱ्यांमध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पंजाबमधल्या सुवर्ण मंदिरात आज खास तयारी करण्यात आली आहे. सगळं मंदिर फुलांनी सजवण्यात आलं आहे. सकाळपासून इथे गुरुग्रंथसाहीबचं पठण सुरु आहे.

LATEST VIDEOS

LiveTV