अमृतसर: दिवाळीनिमित्त सुवर्ण मंदिर नटलं

20 Oct 2017 08:24 AM

पंजाबमधल्या सुवर्ण मंदिरालाही दिवाळीनिमित्त आकर्षकरित्या सजवण्यात आलं होतं... सुवर्णमंदिराची प्रकाशयोजनेसह जमिनीवरची आणि पाण्यातली प्रतिकृती अगदी लक्ष वेधून घेत होती... दिवाळीनिमित्त सुवर्ण मंदिरात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली आणि पर्यटकही मंदिराच्या आवारात दिवे लावून मंदिराची शोभा वाढवत होते...

LATEST VIDEOS

LiveTV