रायगड : केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला अपघात, डोक्याला दुखापत

22 Dec 2017 03:45 PM

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोलीजवळ अपघात झाला. या अपघातात गिते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. गिते सुखरुप आहेत. गिते हे खोपोलीकडून पालीकडे जात होते. त्यावेळी पालीजवळ हा अपघात झाला.

LATEST VIDEOS

LiveTV