मुंबई : मोपलवार, मांगलेंची नार्को टेस्ट करा, अनिल गोटेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

08 Dec 2017 11:42 AM

भाजप आमदार अनिल गोटे यानी मोपलवारप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्यासह राध्येश्याम मोपलवार आणि सतीश मांगलेची ब्रेन मॅपिंग, नार्को टेस्ट आणि लाय डिटेकटर टेस्ट करण्याची मागणी केली आहे. त्याबरोबर पोलिस अधिकारी आणि काँग्रेस पक्षातील सभापतींची टेस्ट करावी, असंही त्यांनी पत्रात लिहिलं आहे. भाजपचेच काही नेते विरोधकांना रसद पुरवण्याचं काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV